AK PERFECTION ACADEMY

The Adjudication of Typing Excellence
EXCLUSIVE FOR BOMBAY HIGH COURT STUDENTS

Bombay High Court (BHC) Clerk Typing Test 2026: संपूर्ण माहिती आणि नियम

⚖️ मुंबई उच्च न्यायालय (BHC) लिपिक (Clerk) टायपिंग टेस्ट २०२६: संपूर्ण माहिती मुंबई उच्च न्यायालयाची (BHC) टायपिंग टेस्ट ही लिपिक (Cle...

(30 दिवस 30 मॉक टेस्ट CHALLENGE, GIVE MOCK AND ACHIEVE YOUR DREAM JOB)

AK PERFECTION ACADEMY - 30 Days Mock Test Challenge

AK PERFECTION ACADEMY

(30 दिवस 30 मॉक टेस्ट CHALLENGE, GIVE MOCK AND ACHIEVE YOUR DREAM JOB)

🎯 District Court Typing Skill Test - अंतिम टप्पा

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! BHC (Bombay High Court) आणि जिल्हा न्यायालय (District Court) भरतीमध्ये क्लर्क (Clerk-Typist) पदासाठी टायपिंग स्किल टेस्ट हा सर्वात निर्णायक टप्पा असतो. तुमची प्रॅक्टिस परिपूर्ण व्हावी आणि प्रत्यक्ष परीक्षेची भीती दूर व्हावी, यासाठी आम्ही हे ३० दिवसांचे चॅलेंज सुरू केले आहे. दररोज सकाळी ९ वाजता तुमची नवीन टेस्ट लाईव्ह होईल.

💻 BHC TYPING SKILL MOCK TESTS

Test Name Date & Time Action
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 111 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 212 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 313 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 414 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 515 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 616 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 717 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 818 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 919 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1020 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1121 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1222 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1323 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1424 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1525 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1626 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1727 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1828 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 1929 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 2030 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 2131 जुलै 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 221 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 232 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 243 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 254 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 265 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 276 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 287 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 298 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM
BHC TYPING SKILL MOCK TEST NO. 309 ऑगस्ट 2026 | सकाळी 9:00START EXAM

📑 जिल्हा न्यायालय भरती: Selection Criteria (निवड प्रक्रिया)

जिल्हा न्यायालय (District Court) आणि उच्च न्यायालय (High Court) भरतीमध्ये अंतिम निवड (Selection) मिळवण्यासाठी खालील सर्व निकष (Criteria) पूर्ण करणे अनिवार्य असते. टायपिंग आणि मुलाखत या दोन टप्प्यांवर मेरिट लिस्ट ठरते.

  • लेखी परीक्षा (Screening Test): बहुतांश वेळा सुरुवातीला चाळणी परीक्षा घेतली जाते. यात पास झालेल्या उमेदवारांनाच टायपिंगसाठी बोलावले जाते. (शिपाई पदासाठी वेगळे निकष असतात, परंतु क्लर्क पदासाठी टायपिंग अनिवार्य आहे.)
  • टायपिंग स्पीड (Typing Speed): इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (40 WPM) आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. (30 WPM) असणे आवश्यक आहे.
  • अचूकता (Accuracy): टायपिंग टेस्ट मध्ये स्पीड सोबतच अचूकतेला (Accuracy) सर्वाधिक महत्त्व दिले जाते. चुकीच्या शब्दांना निगेटिव्ह मार्किंग असू शकते.
  • मुलाखत (Interview): टायपिंग टेस्ट मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची शेवटी २० गुणांची मुलाखत घेतली जाते. उमेदवाराचे सामान्य ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व तपासले जाते.
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV): टायपिंग सर्टिफिकेट (GCC-TBC किंवा ITI), शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि कास्ट सर्टिफिकेट अचूक असणे आवश्यक आहे.

💡 Selection Pro Tips & Tricks

हजारो विद्यार्थ्यांमधून मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी या प्रो-टिप्स नक्की फॉलो करा:

  • Accuracy > Speed (अचूकता महत्त्वाची): सुरुवातीला वेगापेक्षा शब्द न चुकता टाईप करण्यावर भर द्या. ५० चा स्पीड आणि ५०% चुका असण्यापेक्षा, ४० चा स्पीड आणि ९८% Accuracy तुम्हाला सिलेक्शन मिळवून देईल.
  • बॅकस्पेस (Backspace) चा वापर टाळा: परीक्षेत अनेकदा बॅकस्पेस डिसेबल (Disable) असू शकतो किंवा त्याच्या अतिवापराने वेळ वाया जातो. त्यामुळे सुरुवातीपासूनच बॅकस्पेस न वापरता प्रॅक्टिस करा.
  • कीबोर्डची सवय: घरच्या लॅपटॉपवर प्रॅक्टिस करण्यापेक्षा, प्रत्यक्ष डेस्कटॉपच्या कीबोर्डवर टायपिंगचा सराव करा. परीक्षेत मिळणाऱ्या कीबोर्डच्या कळा थोड्या कडक असू शकतात.
  • नियमितपणा (Consistency): AK Perfection Academy ची वर दिलेली ३० दिवसांची टेस्ट सिरीज सलग ३० दिवस न चुकता सोडवा. यामुळे तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन जमेल.
🔔 DISTRICT COURT PARIKSHA (जिल्हा न्यायालय परीक्षा) लवकरच! अभ्यासाला गती द्या. 🔔